Heat Wave In India: देशातील \'या\' 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याचा इशारा
2023-04-18
43
देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. एप्रिल महिना संपत आला असून पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ